ई मासिक

📝📱📝📱📝📱📝📱📝📱📝

             


काव्यानंद प्रतिष्ठान  पुणे यांचे ई मासिक Download करा.पुढील Link ला click करा.




                                                   काव्यानंद ई मासिक माहे सप्टेंबर 2017




                                  काव्यानंद ई मासिक माहे नोव्हेबर काव्यानंद वर्धापन दिन विशेषांक




                                         काव्यानंद ई मासिक जानेवारी 2018 प्रजासत्ताक दिन विशेष


















*********************************************************************************************
*********************************************************************************************
 !!!चला काव्यानंदी रंगूया !!!


                 काव्यानंद ई मासिक


काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे तर्फे मागच्या वर्षभरामध्ये आपण विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. आपल्या सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे सर्व कार्यक्रम यशस्वी झाले याचा आम्हाला आनंद वाटतो.  साहित्य क्षेत्रामध्ये आता आम्ही पुढचे पाऊल टाकायचे ठरवले असून आपल्या सर्वांचा सहभाग व सहकार्य आवश्यक आहे. काव्यानंद तर्फे आपण ई - मासिक प्रकाशित करणार आहोत. या मासिकामध्ये कथा, कविता, लेख, चारोळ्या इ. साहित्य प्रकाशित करण्यात येईल. साहित्यातील या आनंद यात्रेमध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावे व आपले साहित्य आम्हाला पाठवावे. निवडक साहित्यास प्रसिद्धी देण्यात येईल.


*नियम पुढीलप्रमाणे*


1. साहित्य स्वलिखित असावे. खालीलप्रमाणे घोषणपत्र पाठवावे. 

2. साहित्य ई मेल द्वारे पाठवावे. ईतर कुठल्याही मार्गाने साहित्य स्वीकारले जाणार नाही. 
3. साहित्य युनिकोड मधे टाईप करून, साधी वर्ड फाईल पाठवावी 
4. महीन्याच्या 30 तारखेपर्यंत पाठवलेले साहित्य त्या महिन्याच्या अकांत प्रसिद्ध केले जाईल. 
5. साहित्यिकांनी आपल्या अल्पपरिचयासह सुंदर रंगीत फोटो ही पाठवावा 
          
6. ई मासिकास आलेल्या साहित्याची निवड...या मासिकाचे संपादकीय मंडळ करेल. साहित्य निवडीबाबतचा संपादकीय मंडळाचा निर्णय अंतिम राहिल.

7. काव्यानंदच्या ई मासिकाचा अंक पूर्णपणे विनामूल्य असून नवोदित व जेष्ठ साहित्यिकांचे साहित्य वाचकांच्या पर्यंत पोहचवून साहित्यिक चळवळ राबविणे हे आहे तसेच नवोदितांना मोठ्या स्वरूपाचे व्यासपीठ निर्माण करून देणे हा आहे. 


8.  काव्यानंदचे हे ई मासिक पीडीएफ स्वरूपात प्रकाशित करून जगभरातील साहित्यप्रेमींपर्यंत विनामूल्य व विविध मार्गाने पोहचवण्यात येईल. 


9. साहित्यिकांनी पाठविलेल्या साहित्यास कोणत्याही प्रकारचे मानधन दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी. 

==================================

~~साहित्य पाठविण्याचा ई मेल पत्ता~~~


ई-मेल-  kavyanandpratishthan  @gmail.com

===============================

घोषणापत्र नमुना...


          मी......श्री./सौ.*कु............................................माझे स्वलिखीत साहित्य काव्यानंद प्रतिष्ठानच्या ई मासिकासाठी पाठवित असून पाठसंपादक व साहित्य माझे स्वलिखीत आहे. त्याचा  कुठल्याही साहित्याशी / रचनेशी संबंध नसून आशयही जुळत असल्यास केवळ योगायोग समझावा. माझ्या पाठविलेल्या साहित्याचा मासिकासाठी विचार व्हावा...ही विनंती.


साहित्यिकाचे नाव - 

पत्ता-
ई मेल-
मो.नंबर - 
**********

आपले नम्र

संपादक व काव्यानंद ई प्रकाशन मंडळ 
काव्यानंद प्रतिष्ठान, 
पुणे.
http://kavyanandpratishthan.blogspot.in/?m=1







_साहित्य व सृजनशीलतेला वाहिलेले ई मासिक_


              📝  काव्यानंद 📝

           लवकरच वाचकांच्या भेटीला..

        🔴 व्यवस्थापन मंडळ 🔴    

🔹सुनिल खंडेलवाल - संपादक 
🔹विवेकानंद पोटे - कार्यकारी संपादक 

    🔶 संपादकीय मंडळ सदस्य 🔶

🔹विकेंद्र मेथा, पुणे 
🔹भरत पाटील, माळीनगर 
🔹धनंजय पाटील, मंगळवेढा 
🔹संजय पाटील, पुणे 
🔹गीता केदारे,मुंबई 
🔹रत्नाकर जोशी, जिंतूर 
                    
     🔴 प्रमुख मार्गदर्शक 🔴
श्री वि. ग. सातपुते - जेष्ठ साहित्यिक व संत चित्रकार 
श्री श्रीकांत दिवशीकर - जेष्ठ समीक्षक, सातारा 
श्री अरुण वि.देशपांडे - कविवर्य व बालसाहित्यिक

📝 *काव्यानंद*📝

http://kavyanandpratishthan.blogspot.in/?m=1






📝📱📝📱📝📱📝📱📝📱📝काव्यानंद ई मासिक माहे एप्रिल 2018

No comments:

Post a Comment