सोशल काव्यानंद

माहिती तंत्रज्ञान युगात सोशल माध्यमातून साहित्य व कला यांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशानेच अवघ्या महाराष्ट्रातील जेष्ठ तसेच नवकवी यांना एकत्र करत Whatsapp,Facebook च्या मदतीने प्रवास सुरु आहे.आपणास आमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधा.

whatsappGroup- काव्यानंद प्रतिष्ठान - सुनील खंडेलवाल - 8805011974

Facebook - काव्यानंद प्रतिष्ठान - https://goo.gl/ePPpCD

1 comment:

  1. या गृपवर कविता पोस्ट करण्यासाठी सभासद होण्याची गरज आहे काय? शिवाय वर्गणीदार होणे गरजेचे आहे काय? कृपया मार्गदर्शन करावे
    **
    प्रकाश साळवी
    बदलापूर - ठाणे
    9158256054 whatsapp no.

    ReplyDelete